नेक्स्ट लेवल फिटनेस मध्ये अहिल्यानगर च्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत यश

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक-12/05/2025
सविस्तर माहिती- रविवार दिनांक ११.०५.२०२५ रोजी पॉवर लिफ्टिंग इंडिया ह्या भारत सरकारमान्य असोसिएशनशी संलग्न असलेल्या अहिल्यानगर जिल्हा पॉवर लिफ्टिंगअसोसिएशन च्या जिल्हास्तरीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशीप व ओपन बेंच प्रेस स्पर्धा नेक्स्ट लेवल फिटनेस , सावेडी, अहिल्यानगर येथे पार पडल्या.
या स्पर्धेमध्ये नेक्स्ट लेवल फिटनेस चे खेळाडू अर्णव इंगवले, सोहम गड्डम, श्रीकृष्णा सूर्यवंशी, अर्चना काळे, सुरेश बनसोडे, शुभम गाडे ह्यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच वरील सर्व खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अर्णव इंगवले ५३ किलो सबज्युनिय
आकाश पवार ५९ किलो
अभिषेक तर्हाल ६६ किलो
अरश.बार्से ८३ किलो
ओम उकांडे ९३ किलो
सोहम गद्दम ९३ किलो
श्रीकृष्ण सूर्यवंशी १२० किलो
महिला:
अर्चना काळे ५७ किलो
पूजा ६३ किलो वजनाची
तेजस्विनी बोरुडे ६९ किलो
वैष्णवी पडुळकर ७६ किलो
Sub junior strong boy
Arnaw Ingawale
Junior strong MAN
Akash pawar
Junior strong women
Vaishnavi padulkar
Senior strong women
Archana kale
Strong MAN (bench press) strong women
Vaishnavi padulkar
Senior strong women
Archana kale
Strong MAN (bench press)
Shubham Gade
Strong women (bench press)
Lovely kesari
वरील पॉवर लिफ्टरची राज्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी
निवड झाली. स्पर्धा पालघर येथे होणार आहे.
पॉवर लिफ्टिंग स्पर्धा येथे आयोजित करण्यात आली
होती .

श्री विजय कनोजिया श्री ओंकार गुरुम्म. डॉ. विवेक
साळवे.ॲड.सायमन मकासरे. श्री धर्मराज खुराडे. श्री
उमेश इंगवले जिल्हा सचिव डेव्हिड मकासरे
सर्व खेळाडूंना महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन चे जॉइंट सेक्रेटरी. डेव्हिड मकासरे सर, जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशन चे अध्यक्ष सायमन मकासरे सर, प्रशिक्षक श्री.विजय कनोजिया, प्रशिक्षक श्री.ओंकार गुर्रम, ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. विवेक साळवे, श्री. धर्मराज कुऱ्हाडे ह्यांची मोलाची साथ मिळाली.
अहिल्यानगर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन तर्फे सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या देण्यात आल्या.