नॅशनल गेम्स स्पर्धेत पो.कॉ.अर्चना काळे यांनी मेडल मिळवून पोलिस खात्याची मान उंचावली*
संतोष औताडे (मुख्य संपादक -नेवासा.) दिनांक-02/12/2022
सविस्तर माहिती- नॅशनल गेम्स स्पर्धे मधे अर्चना काळे (पोलिस कॉन्स्टेबल अहमदनगर-1246) यांनी विविध मेडल मिळवून पोलिस खात्याची मान उंचावली आहे.. या अगोदर ही त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन मेडल मिळवून दिले आहे. नुकत्याच ” नाशिक येथे झालेल्या दि . २४/११/२०२२ ते २७/११/२०२२ रोजी दरम्यान नैशनल मार्स्टस वेट रन स्पर्धेत 50t . नगर जिल्ट्यातील पोहेकॉ 1698 अन्वरअली सय्यद यांनी अनुक्रमे @ लांबउडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक seliver meddal – Seliver Brong middal .3. रिले 4X100 तृतीय क्रमांक मिळवून पोलीस खात्याचे नाव उंचावले . – तसेच मपोहेकाँ / ७२७६ अर्चना ) रामभाऊ काळे यांनी १०० मिटर स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला – B४०n2 नुकत्याच चंद्रपुर ” येथे झालेल्या पॉवरलिफ्टिंटंग स्पर्धेत नॅशनल गेम्स मधे महाराष्ट्राचे नेतृत्व करित ५७ किलो वजनगटात १८0 kg वजन उचलून तृतीय क्रमांक Bronz middela मिळवले आहे. दि . 09/१२/२०२२ रोजी . त्याच बरोबर पो.कॉ.अर्चना काळे यांनी अहमदनगर जिल्हा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी होऊन ५७ किलोवजनगटाल 95204 वजन उचलून प्रथमक्रमांक मिळवून Gold middela मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल राकेश ओला साहेब पोलिस अधीक्षक अहमदनगर यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नॅशनल गेम्स स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल या सर्व खेळाडुंचे संपुर्ण पोलिस दलातुन अभिनंदन होत आहे.