ब्रेकिंग
Trending

कोरोणा नंतर मंकीपॉक्स व्हायरसचा तांडव नागरिकांनी काळजी घेेण्याची गरज

संतोष औताडे (मुख्य संपादक )      दिनांक -26/05/2022


जगात मंकीपॉक्स व्हायरसचा तांडव नागरिकांनी काळजी घेेण्याची गरज


कोरोणा महामारीचा मुकाबला करत असलेले जग आता नव्या आजाराच्या विळख्यात सापडले आहे . हा आजार गेल्या काही दिवसांत १५ देशांत पसरला आहे . सोमवारी बेल्जियमनंतर आता इंग्लंडमध्येही मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांना २१ दिवसांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मंकीपॉक्स हा रोग माकडांमध्ये आढळून येतो . मानवांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली होती . मात्र , आता बहुतेक सापडले आहेत . या रोगाचा संसर्ग झपाट्याने होताना दिसतो आहे .मंकीपॉक्स सारख्या दुर्मीळ आजाराचे संक्रमण झाल्यास हा आजार काही कालावधीने आपोआप बरा होतो . मात्र काही जणांसाठी हा गंभीर होण्याची भीती असल्याचे जागितक आरोग्य संघटनेने सांगितले आहे . यात लहान मुले , गर्भवती महिला साठी धोका दायक समजला जातो.आठवड्यांत या रुग्णांची संख्या १०० च्या पार पोहचली आहे . सुदैवाने या आजाराने अद्यापपर्यंत एकाही मृत्यूची न झालेली नाही . केंद्र सरकारही एक्शन मोडमध्ये केंद्र सरकारच्या पातळीवरही मंकीपॉक्सबाबत टेन्शन वाढले आहे .·-मंकीपॉक्स च्या संक्रमणानंतर लक्षणे पाचव्या ते २१ व्या दिवसांपर्यंत दिसतात . सुरुवातीची लक्षणे ही फ्ल्यू सारखी आहेत . यात ताप , डोकेदुखी , अंगदुखी , कंबरदुखी , हातपायांत थरथर , दमल्यासारखे वाटणे अशी याची प्राथमिक लक्षणे आहेत .पाठ आणि स्नायू दुखणे तीव्र अशक्तपणा येऊ शकतो. सूजलेल्या लिम्फ नोड्सची समस्या ही सर्वात सामान्य लक्षणे मानली जाते. याशिवाय .  लहान मुलांमध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो. कोरोना म2हामारीचा मुकाबला करत असलेले जग आता नव्या आजाराच्या विळख्यात सापडले आहे . हा आजार गेल्या काही दिवसांत १५ देशांत पसरला आहे . सोमवारी बेल्जियमनंतर आता इंग्लंडमध्येही मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांना २१ दिवसांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मंकीपॉक्स हा रोग माकडांमध्ये आढळून येतो . मानवांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसून आली होती . मात्र , आता बहुतेक सापडले आहेत . या रोगाचा संसर्ग झपाट्याने होताना दिसतो आहे .मंकीपॉक्स सारख्या दुर्मीळ आजाराचे संक्रमण झाल्यास हा आजार काही कालावधीने आपोआप बरा होतो . मात्र काही जणांसाठी हा गंभीर होण्याची भीती असल्याचे जागितक आरोग्य संघटनेने सांगितले आहे . यात लहान मुले , गर्भवती महिला साठी धोका दायक समजला जातो.. केंद्र सरकारही एक्शन मोडमध्ये केंद्र सरकारच्या पातळीवरही मंकीपॉक्सबाबत टेन्शन वाढले आहे. आहे सूजलेल्या लिम्फ नोड्सची समस्या ही सर्वात सामान्य लक्षणे मानली जाते. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर आणि हात-पायांवर मोठ्या आकाराचे पुरळ येऊ शकतात. काही गंभीर संक्रमणांमध्ये, या पुरळ डोळ्याच्या कॉर्नियावर देखील परिणाम करू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मंकीपॉक्समुळे मृत्यूची प्रकरणे 11 टक्क्यांपर्यंत असू शकतात. संसर्गाच्या लहान मुलांमध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे