
संतोष औताडे (मुख्य संपादक नेवासा) दिनांक-27/10/2022
सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील विठ्ठल अबऀन मल्टिपल निधी लि.या शाखेचा स्थलांतर व शुभारंभ सोहळा दि .26 / 10 / 2022 रोजी मा.आ शंकरराव गडाख साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील सर्व नागरिकांनी हजेरी लावली होती ग्रामीण भागात पत निर्माण होत असल्याचे प्रतिपादन चेअरमन कृष्णा गव्हाणे यांनी सांगितले आजच्या धकाधकीच्या काळात ज्याच्या पाठीमागे श्री संत नागेबाबा यांचा शुभ आशिर्वाद असतो तेथे कोणत्याही परिस्थितीत अपयश येत नाही तसेच परिसरातील सगळे प्रकारचे उद्योग व्यवसाय हे यशस्वी झालेले आहे . भेेंडा बु येथील
विठ्ठल अबऀन मल्टिपल निधी लि या पतसंस्थेमुळे ग्रामीण भागातील लोकांना उद्योग व्यवसायासाठी सहज कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे चेअरमन कृष्णा गव्हाणे यांनी सांगितले या सोहळ्याला ह.भ.प अशोक महाराज पिंपळे, किशोर वांढेकर, गणेश गव्हाणे, अॅड.रविंद्र गव्हाणे, अंकुश महाराज कादे,श्री कडुभाऊ काळे,श्री रमेश जाधव,श्री ज्ञानदेव कावरे, सुनील गव्हाणे ,दत्तुभाऊ काळे, अशोक वायकर,पञकार सुखदेव फुलारी,दत्तु आघाव, डॉ. शिवाजी शिंदे, बाळासाहेब तागड, रमेश इंगळे, संजय गव्हाणे , होसीराम नवले , संदिप जावळे , प्रविन उंडे पत्रकार संतोष औताडे, राजु दुधाडे , कृष्णा मंडलिक , किशोर वायकर, तसेच भेंडा गावातील सर्व ठेवीदार , सभासद, पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . आलेल्या मान्यवरांचे स्वागत चेअरमन कृष्णा गव्हाणे यांनी केले.