जिजामाता औद्योगीक प्रशिक्षण संस्था भेंडा येथे तालुकास्तरीय तांत्रिक प्रदर्शनाचे आयोजन
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा , दिनांक-18/12/2023
. सविस्तर माहिती- नेवासा तालुक्यातील भेंडा येथे जिजामाता औद्योगीक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक- 18/12/2023 रोजी तालुकास्तरीय तांत्रिक प्रदर्शन” जिजामाता खाजगी
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्ञानेश्वरनगर (भेंडे) ता. नेवासा, जि.अहमदनगर येथे घेणेतआले. या कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मा.एस.डी. शिंदे साहेब, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सेवा निवृत्त
चालक मा.एम.के. पाटील साहेब, नेवासा औ.प्र. संस्थचे प्राचार्य मा. थोटे साहेब यांचे सह परिसरातील विविध
शैक्षणिक संस्थाचे प्राचार्य व प्रतिनिधी उपस्थित होते.श्री लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह. साखर
कारखान्याचे सेक्रेटरी श्री आर.डी. मोटे साहेब यांचे शुभ हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होऊन श्री मारुतराव घुले पा. शिक्षण
संस्थेचे जेष्ठ विश्वस्त अॅड. देसाई देशमुख साहेब यांचे शुभ हस्ते पारितोषिक वितरण करणेत आले.
या प्रदर्शनासाठी
प्रा. डॉ. आर्ले आर. एन.
पाटील के. एन.
प्रा. देशमुख पी.बी.
बाबळे आर. के. यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
१) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नेवासा
२) जिजामाता खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्ञानेश्वरनगर
३)
जिजामाता मध्य, उच्च मध्य. व तांत्रिक विद्यालय, ज्ञानेश्वरनगर
४) ज्ञानेश्वर खाजगी औ.प्र. संस्था, भानसहिवरे, ता. नेवासा
५) जिजामाता खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्ञानेश्वरनगर (प्रमाणपत्र अभ्यासक्रम )
६) जिजामाता पॅरामेडीकल अभ्यासक्रम, ज्ञानेश्वरनगर
परीक्षकांनी प्रथम पाच उत्कृष्ट प्रोजेक्टची निवड खालीलप्रमाणे केली आहे.
ट्रान्समिशन लाईन
फॉल्ट डीटेक्टर
सोलर ट्रक्टर
अॅन्टी स्लीप अलार्म
आधुनिक चूल
स्पीड ब्रेकर जनरेटर
मोबाईल कंट्रोल
मोटार
सहभागी प्रशिक्षनार्थी
औताडे लक्ष्मण ज्ञानेश्वर
वाघुले सुरज मल्हारी
बोराटे अक्षय संपत
घोडके सतिष
संस्था
जिजामाता शास्त्र, कला व सायन्स महाविद्यालय, भेंडे
औ.प्र. संस्था नेवासा
जिजामाता शात्र, कला व सायन्स महाविद्यालय, भेंडे
इंजि. विभाग, ज्ञानेश्वर स. साखर कारखाना, भेंडे
उद्योजक, भैरवनाथ मशिनरी, कुकाणा
उद्योजक, साई श्रद्धा बॅटरीज, कुकाणा
मुळे सार्थक
विधाटे करण विश्वनाथ
वाबळे करण मनमोहन
गुंजाळ सागर संजय
उगले शुभम साहेबराव
म्हस्के मनोज शहराम
डहाळे प्रणव मधुसूदन
कोठुळे ऋतिक सजन
संस्थेचे नाव
जिजामाता खाजगी औ.प्र. संस्था ज्ञा. नगर
जिजामाता खाजगी औ.प्र. संस्था, ज्ञा. नगर
जिजामाता खाजगी औ. प्र. संस्था, ज्ञा. नगर
जिजामाता मध्य, उच्च मध्य. व तांत्रिक
विद्यालय, ज्ञानेश्वरनगर
जिजामाता मध्य, उच्च मध्य. व तांत्रिक
विद्यालय, ज्ञानेश्वरनगर
जिजामाता खाजगी औ.प्र. संस्था, ज्ञा. नगर
जिजामाता खाजगी औ.प्र.संस्था,ज्ञा. नगर
जिजामाता खाजगी औ.प्र.संस्था जिजामाता खाजगी
औ.प्र. संस्था, ज्ञा. नगर
जिजामाता खाजगी औ.प्र. संस्था जिजामाता खाजगी
औ. प्र. संस्था, ज्ञा. नगर
जिजामाता खाजगी औ.प्र. संस्था
यांनी आपला सहभाग नोंदवला होता.या प्रदर्शनात एकुण 108 प्रकारचे प्रोजेक्ट तयार करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोढे सर यांनी केले तर संजय वाबळे सर यांनी आभार मानले.