ब्रेकिंग
Trending

नेवासा पोलीस व दंगल नियंत्रण पथक यांचा नेवासा शहरात रूटमार्च

संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा.                          दिनांक -30/08/2026         नेवासा पोलीस व दंगल नियंत्रण पथक यांचा नेवासा शहरात रूटमार्च
सविस्तर माहिती- नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये उदया दिनांक 30/08/2026 रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते श्री.किरीट सोमय्या हे नेवासा शहरामध्ये ज्ञानेश्वर मंदिर परिसरात भेट देणार असल्याने तसेच कायदा सुव्यवस्था अनुषंगाने नेवासा खुर्द शहरांमध्ये

नेवासा पोलीस स्टेशनचे 04 पोलीस अधिकारी, 20 पोलीस अंमलदार,

दंगल नियंत्रण पथकातील 02 इन्चार्ज, 40 पोलीस अंमलदार,

राहुरी पोलीस स्टेशन येथील 01 पोलिस अधिकारी 04 पोलीस अंमलदार
तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे 01 पोलीस अधिकारी व 25 पोलीस अंमलदार असे एकूण 06 पोलीस अधिकारी व 89 पोलीस अंमलदार यांना सोबत घेऊन नेवासा खुर्द शहरातील गणपती चौक नगरपंचायत चौक, वाखरे चौक, कामिलशहा दर्गा, आयेशा मस्जिद, सोनार गल्ली, औदुंबर चौक, नाथबाबा चौक अशा परिसरातून 17.00 ते 18.00 वाजेदरम्यान रूट मार्च करण्यात आला असून सध्या नेवासा खुर्द शहरामध्ये पोलिस स्टेशन हद्दीमध्ये शांतता उदईक रोजी नेवासा शहरामध्ये योग्य तो बंदोबस्त नियमत आहोत.

 

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे