ब्रेकिंग
Trending

अनोळखी व्यक्तींचा मृतदेहाची ओळख पटवून शेवगाव पोलिस स्टेशन मध्ये संपर्क साधाने बाबत.

संतोष औताडे (मुख्य संपादक -नेवासा) दिनांक- 11/09/2022


शेवगाव पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी , शेवगांव पोलीस स्टेशन / २०२ जावक क्र . दि . / —— पोलीस स्टेशन , जिल्हा अहमदनगर


विषय : – अनोळखी मयत व्यक्तीचे नातेवाईकाचे वारसांचा शोध होवुन परिणामी अहवाल पाठविणे बाबत ….


रिपोर्ट : – पोहेकॉ / ९९ ५ पी . बी . नाकाडे , नेम- शेवगाव पोलीस स्टेशन , ता . शेवगाव जि . अ . नगर १ ) पोलीस ठाणे- शेवगाव पोलीस ठाणे २ ) अ.मृ. नं . व कलम ९ ४ / २०२२ सी.आर.पी. सी . कलम १७४ प्रमाणे / २०२ ( ३ ) खबर देणारा- शंकर रामभाऊ सातपुते ( पो . पाटील ) रा .. दहिगाव ने ता . शेवगाव जि . अ . नगर ५ ) मयताचे नाव व वय- अनोळखी इसम वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे 1 ) अ . मृ . मिळाले ठिकाण- जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर क्षेत्रात , काळेगाव वाट , दहिगाव ने शिवार , ता . शेवगाव जि . अ.नगर अ.मृ. दाखल ता . वेळ दि . ०६ / ० ९ / २०२२ रोजी १५.२३ वा अ.मृ. मधील मयताचे वर्णन यातील मयताचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे , वर्ण- सावळा , उंची १६५ सें.मी. , बांधा मध्यम , दाढी- काळ्या व पांढऱ्या रंगाची २ ते ३ सें.मी. वाढलेलली , कपाळ उभट , केस अर्धवट टक्कल पडलेले , नेसणीस- अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर निळसर रंगाचा चेक्सचा असलेला हकिगत वरील ता . वेळी व ठिकाणी वरील वर्णनाचा पुरुष जातीचा इसम हा जायकवाडी धरणाचे बॅकवॉटर क्षेत्रात , काळेगाव वाट , दहिगाव ने शिवार , ता . शेवगाव जि . अ.नगर मिळून आल्याने अ.मृ. रजि . दाखल केला असुन तरी वरील वर्णनाचे अनोळखी मयताचे वारसांचा आपले पोलीस स्टेशन हद्दीत तांबे पोलीसांमार्फत तपास करत आहेत.सदरील व्याक्ती बाबत काही माहिती असल्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


०२४२ ९ -२२१२३३  पोलीस निरिक्षक शेवगाव पोस्टे- ९ ६८ ९९ ०४५४ ९  पो / पी . बी . नाकाडे-   ९ ५५२५२३ ९९ ५

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा