अर्चना काळे ( महिला पोलिस हवालदार )यांना नाशिक येथील मास्टर गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक
Autade Santosh11 minutes ago
2
संतोष औताडे-मुख्य संपादक ,नेवासा दिनांक-17/12/2024
अर्चना काळे (महिला पोलिस हवालदार ) यांना नाशिक येथील मास्टर गेम्स स्पर्धेत सुवर्णपदक .सविस्तर माहिती- अहिल्यानगर. पोलिस दलात कार्यरत असलेल्या अर्चना काळे महिला पोलिस हवालदार यांनी नाशिक येथील मास्टर गेम्स स्पर्धेत धान्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.