गुन्हेगारी
Trending

श्रीगोंदा येथील मानवी तस्करी करणाऱ्या टोळी विरूद्ध पोलिसांची कारवाई

संतोष औताडे -मुख्य संपादक नेवासा दिनांक-05/04/2023


बेलवंडी पोलीस स्टेशन ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर चे कार्यक्षेत्र
दि.०३.०५.२०२३ रोजी ढवळगाव शिवारात एक अनोळखी इसम विहरीत मयत अवस्थेत मिळुन
• आल्याने बेलवंडी पो.स्टे आ.मृ.र नं. ३३ / २०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे दाखल करण्यात आला
आहे. सदर आ. मृ.चा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की·. श्रीगोंदा
• तालुक्यात काही इसमांच्या टोळया हे मानवी तस्करी करुन त्यांना डांबुन ठेवुन मारहाण करतात
व वेठ बिगारी प्रथा कायदयाने बंद असताना वेठबिगार म्हणुन त्यांचेकडुन घरचे व शेतातील
काम करुन घेतात व त्यांचेकडुन विविध रेल्वेस्टेशनवर भिक मागवुन घेतात असे इसम मयत इ
आलेनंतर त्यांना पाण्यात किंवा इतरत्र बेवारस टाकुन देतात. तसेच काही इसम विटभटयांवर ता
बागांमध्ये वेठबिगार म्हणुन कामास ठेवले आहेतअशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने आम्ही
पो.नि. श्री. संजय ठेंगे यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांची ३ स्वतंत्र पथके तयार
करुन बेलवंडी पो.स्टे हददीत त्यांना रवाना केले असता शेंडगेवस्ती, खरातवाडी ता. श्रीगोंदा येथे
१) पिलाजी कैलास भासले रा. शेंडगेवस्ती खरातवाडी यांचेकडेस इसम नामे – सलमान ऊर्फ
करणकुमार रा.आत्मजनेहरु वार्ड नं ७ ग्रामपंचायत जेवरा जंजीरगीर पंचा भैसा छत्तीसगड हा मिळुन
आल्याने त्याची त्यांचे तावडीतुन सुटका करुन १)पिलाजी कैलास भासले रा. शेंडगेवस्ती
खरातवाडी याचे विरुदध बेलवंडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६९/२०२३ भा.द.वि.कलम-
,३६७,३४२,३२३,५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अधिक तपास स.फौ.आर.टी.शिंदे हे
करत आहेत.
२) घोटवी ता. श्रीगोंदा शिवारात बोडके मळा येथे १ ) अमोल गिरीराज
भोसले रा.बोडकेमळा,घोटवी शिवार यांचेकडेस इसम नामे – ललन सुखदेव चोपाल रा.वारी
ता.दरभंगा जि.समस्तीपुर राज्य बिहार हा मिळुन आल्याने त्याची त्यांचे तावडीतुन सुटका करुन
१)अमोल गिरीराज भोसले रा. बोडकेमळा, घोटवी शिवार याचे विरुदध बेलवंडी पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं-१७१/२०२३ भा.द.वि.कलम-, ३६७,३४२,३२३,५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन
अधिक तपास पो.हे.कॉ. खेडकर हे करत आहेत.
३) घोटवी ता. श्रीगोंदा शिवारात पाचपुते हायस्कुल जवळ १) अशोक दाउद
भोसले २) जंग्या गफुर काळे रा. घोटवी यांचेकडेस इसम नामे भाऊ हरीभाऊ मोरे रा. चोनई
ता. अंबेजोगई जि.बीड हा मिळुन आल्याने त्याची त्यांचे तावडीतून सुटका करुन १) अशोक दाउद
भोसले २) जंग्या गफुर काळे रा. घोटवी यांचेकडेस इसम नामे-भाऊ हरीभाऊ मोरे रा. चोनई
ता. अंबेजोगई जि.बीड याचे विरुदध बेलवंडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं-१७२ / २०२३
भा.द.वि. कलम-, ३६७, ३४२, ३२३,५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपी अटक केली आहे.2) घोटवी ता. श्रीगोंदा शिवारात बोडके मळा येथे १ ) अमोल गिरीराज
भोसले रा.बोडकेमळा,घोटवी शिवार यांचेकडेस इसम नामे- ललन सुखदेव चोपाल रा.वारी
ता.दरभंगा जि.समस्तीपुर राज्य बिहार हा मिळुन आल्याने त्याची त्यांचे तावडीतुन सुटका करुन
१)अमोल गिरीराज भोसले रा. बोडकेमळा, घोटवी शिवार याचे विरुदध बेलवंडी पोलीस स्टेशन येथे
गु.र.नं-१७१/२०२३ भा.द.वि.कलम-, ३६७,३४२,३२३,५०४,५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन
अधिक तपास पो.हे.कॉ. खेडकर हे करत आहेत.
१ ) अशोक दाउद
३) घोटवी ता. श्रीगोंदा शिवारात पाचपुते हायस्कुल जवळ
भोसले २) जंग्या गफुर काळे रा. घोटवी यांचेकडेस इसम नामे-भाऊ हरीभाऊ मोरे रा. चोनई
ता. अंबेजोगई जि.बीड हा मिळुन आल्याने त्याची त्यांचे तावडीतुन सुटका करुन १) अशोक दाउद
भोसले २) जंग्या गफुर काळे रा. घोटवी यांचेकडेस इसम नामे-भाऊ हरीभाऊ मोरे रा. चोनई
ता. अंबेजोगई जि.बीड याचे विरुदध बेलवंडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १७२ / २०२३
भा.द.वि. कलम-, ३६७, ३४२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपी अटक करुन
• त्यांचेकडस तपास करता त्यांनी यापुर्वी एका इसमास मारुती गबुलाल चव्हास यास ५०००/-
• रुपयास विकले असलेबाबत सांगितलेने सुरोडी शिवारात जावुन खात्री केली असता त्या ठिकाणी
शव
श्रीशिव रा. कर्नाटक हा मिळुन आल्याने त्याची सुटका करण्यात आली आहे. अधिक तपास
पो.ना. पठारे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक
सो, अहमदनगर, मा. प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर, श्री. अजित पाटील
उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामिण विभाग, श्री. अण्णासाहेब जाधव उपविभागीय
• पोलीस अधिकारी सो कर्जत विभाग कर्जत, मा. कमलाकर जाधव पोलीस उपअधीक्षक सो अर्थिक
अहमदनगर यांचे मागदर्शनाखाली पो. नि. श्री. संजय ठेंगे,पो.स.ई.राजेंद्र
चाटे,स.फौ.रावसाहेब शिंदे,स.फौ.मारुती कोळपे, पो.हे.कॉ. अजिनाथ खेडकर,पो.हे.कॉ.ज्ञानेश्वर
पठारे चा.पो.हे.कॉ.भाऊ शिंदे,पो.ना.शरद कदम, पो.ना.शरद गागंर्डे,पो.ना.पठारे नंदु,पो.ना.संतोष
धांडे, पो.कॉ.विनोद पवार,पो. कॉ, कैलास शिपनकर, पो.कॉ.संदिप दिपो.कॉ.सतिष
शिंदे, पो.कॉ,सचिन पठारे चा.पो.कॉ. सोनवणे, म.पो.ना.सुरेखा वलवे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे