न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे विद्यार्थिनी सुरक्षा व उपाय योजना तसेच हेल्पलाईन नंबर पोस्टरचे अनावरण
संतोष औताडे- मुख्य संपादक, नेवासा दिनांक – 04/09/2824
सविस्तर माहिती –
आज रोजी न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे विद्यार्थिनी सुरक्षा व उपाय योजना तसेच हेल्पलाईन नंबर पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी
*मा.श्रीमती भाग्यश्री पाटील मॅडम
मा. सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर
कायदा व विधी सेवा यां बाबत मार्गदर्शन केले . सदर वेळी
*मा. हरीश खेडकर सर पोलीस उपअधीक्षक गृह अहमदनगर यांनी कायदेविषयक
*मा. श्रीमती प्रिया जाधव विधी सल्लागार अहमदनगर यांनी कायदेविषयक जनजागृती
*मा. श्रीमती मनीषा केळगंद्रे विशेष सरकारी वकील पोक्सो न्यायालय अहमदनगर यांनी पोक्सो कायदा
* शैला कुलकर्णी पहिल्या महिला ॲक्शन डायरेक्टर यांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिक दिले
*इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले.
तसेच
कार्यक्रम वेळी __
*कायदेविषयक जनजागृती व डायल 112, कंट्रोल रूम भरोसा सेल व ईमेल देऊन निर्भीडपणे तक्रार करणे बाबत विद्यार्थिनींना कार्यक्रमांतर्गत आव्हान करण्यात आले
सदर वेळी
मा. डॉ. बीबी सांगडे सर प्राचार्य
मा. डॉ. आठरे सर उपप्राचार्य
मा. डॉ. कळमकर सर उप प्राचार्य
मा. डॉ. अंबाडे सर
इत्यादी मान्यवर उपस्थित असून सदर वेळी भरोसा सेलच्या प्रभारी अधिकारी माननीय श्रीमती प्रियंका आठरे यांच्यासह पोसई वाघ व भरोसा सेलचे अंमलदार तसेच न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे शिक्षक वर्ग आदींसह कार्यक्रमास उपस्थित होते .