शेवगाव पोलिसांची विशेष कामगिरी :-2022 मधील गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्ह्यात शेवगाव पोलीस प्रथम क्रमांकावर
संतोष औताडे- मुख्य संपादक- नेवासा दिनांक.23/03/2023
शेवगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी सन-2022 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील एकुन पोलीस स्टेशनचे तुलनेत सर्वात जास्त़ एकुन 37 मालमत्ते विरुध्द़चे गुन्हे उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणुन सर्वोत्कृष्ठ़ कामगिरी करुन गुन्ह्यातील 83% मुद्देमाल हस्त़गत केला आहे.ट्रक्ट़र चोरीच्या गुन्ह्यातील 07 ट्रक्ट़रसह 35 लाख रु किमंतीचा मुद्देमाल हस्त़गत करुन मुळ मालकाला परत देण्यात आला आहे.शेवगाव पोलीसाच्या कौतुकास्प़द कामगिरी बद्द़ल डॉ.बी.जी.शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक सो नाशिक यांनी दि.21/03/2023 रोजी प्रशस्तीपत्रक देवुन सर्व अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
सदरची कौतुकास्प़द कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला सो ,मा.अप्प़र पोलीस अधिक्षक सो श्री. प्रशांत खैरे साहेब ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संदिप मिटके सो श्रीरामपुर विभाग चार्ज शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पुजारी,सपोनि/विश्वास पावरा,सपोनि/आशिष शेळके,सपोनि/रविद्र बागूल,पोहेकॉ/बबन राठोड, पोहेकॉ/नानासाहेब गर्जे, पोहेकॉ/राजेद्र ढाकणे, पोहेकॉ/ देविदास वाघमारे पोहेकॉ/परशुराम नाकाडे, मपोहेकॉ/गितांजली पाथरकर, पोहेकॉ/बबन पालवे, पोहेकॉ/पांडुरग वीर, पोहेकॉ/नेताजी मरकड, पोहेकॉ/दत्तात्रय़ खेडकर, पोहेकॉ/मच्छिद्र घाणे पोहेकॉ/बाबासाहेब शेळके,पोना/ रामेश्व़र घुगे, पोना/संतोष धोत्रे, पोना/सुधाकर दराडे, पोना/संगिता पालवे,पोना/अण्णा पवार पोना/ भनाजी काळोखे,राजेद्र नागरगोजे,अशोक लिपणे,पोना/किरण टेकाळे, पोना/शहाजी आंधळे, पोना/अभयसिंह लबडे, पोना/बाळासाहेब नागरगोजे, पोना/ सुरेखा गायकवाड ,पोना/प्रविन बागुल ,पोना/सुखदेव धोत्रे,पोना/उमेश गायकवाड,पोकॉ/वासुदेव डमाळे, पोकॉ/संदिप ढाकणे, पोकॉ/राजेद्र ढाकणे,पोकॉ/अमोल ढाळे, पोकॉ/सचिन खेडकर ,किशोर शिरसाठ,पोकॉ/राहुल खंडागळे,पोकॉ/किशार शिरसाठ,पोकॉ/रामहरी खेडकर, पोकॉ/संपत खेडकर, पोकॉ/सुनील रत्ऩपारखी,पोकॉ/राहुल खेडकर, पोकॉ/अस्लम़ शेख,पोकॉ/बप्पासाहेब धाकतोडे, मपोकॉ/वृषाली गर्जे, मपोकॉ/शितल गुजाळ, मपोकॉ/रुपाली कलोर मपोकॉ/सविता शिंदे मपोकॉ/शिरसाठ मपोना/गायकवाड, चापोहेकॉ/मन्याळ चापोना/रविंद्र शेळके चापोना/सोमनाथ घुगे,चापोना/संभा धायतडक यांनी सदरची कामगिरी केली आहे.