ब्रेकिंग
Trending

अहमदनगर येथील बाजारात तुफान दगडफेक:दोन जखमी तीन ते चार वाहनाचे नुकसान:पोलीस घटनास्थळी दाखल.

(संतोष औताडे- मुख्य संपादक नेवासा) दिनांक-16/01/2023


सविस्तर माहिती- अहमदनगर शहरातील
कोठला परिसरातील मंगळवार बाजारात 7 च्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाले, याचे रूपांतर दगडफेकीत झाले एका गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली यात 2 युवक जखमी झाले,3 वाहनावर दगडफेक झाल्याने त्याचे नुकसान झाले, पोलिसांनी मोहसीन नावाच्या इसमाला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक खैरे ,पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, गुन्हे शाखेचे अनिल कटके, कोतवालीचे संपतराव शिंदे,सपोनि देशमुख पिगळे,उपनिरीक्षक सोळंके, पवार, आदी फौजफाट्याशह घटनास्थळी दाखल झाले ,नागरिकांना शांत रहाण्याचे आवाहन करण्यात आले, घटनास्थळी दगडाचा खच पडला हो    यावेळी धारदार हत्यारांचा वापर करण्यात आला असल्याचे सांगितले जाते, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पोलीस परिसरात फिरून आरोपीचा शोध घेत आहेत, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे,

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे