ब्रेकिंग
Trending

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे  04 आरोपीविरुध्द कारवाई 1,45,000/- रुपये (एकलाख पंचेचाळीस हजार रु.) किं. अवैध गावठी हातभट्टी दारु नाश. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

संतोष औताडे (मुख्य संपादक, नेवासा ) क्रमांक पीआरओ/प्रेसनोट/147/2022.                दिनांक :-02/11/2022
———————————————–

-सविस्तर माहिती-
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ/बबन मखरे, विजयकुमार वेठेकर, देवेंद्र शेलार, पोना/शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, मपोकॉ/ज्योती शिंदे, चापोहेकॉ/आंबादास पालवे यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये नाहीदि.01/11/2022 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून 04 ठिकाणी छापे टाकुन एकुण 1,45,000/- रुपये किंमतीचा मुद्येमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 2,300 लि. कच्चे रसायन, 300 लि. गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन खालील प्रमाणे 04 आरोपीं विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-04 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गुरनं व कलम आरोपीचे नांव जप्त मुद्येमाल
1. श्रीरामपूर शहर 989/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1 महिला आरोपी 25,000/- रु.किचे 500 लि. कच्चे रसायन
10,000/- रु.किची 100 लि. तयार दारु
2. श्रीरामपूर शहर 990/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1 महिला आरोपी 25,000/- रु.किचे 500 लि. कच्चे रसायन
5,000/- रु.किची 50 लि. तयार दारु
3. श्रीरामपूर शहर 991/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1 महिला आरोपी 40,000/- रु.किचे 800 लि. कच्चे रसायन
10,000/- रु.किची 100 लि. तयार दारु
4. श्रीरामपूर शहर 992/2022 मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ) 1 महिला आरोपी 25,000/- रु.किचे 500 लि. कच्चे रसायन
5,000/- रु.किची 50 लि. तयार दारु

एकुण
04 महिला आरोपी 1,45,000/- रु. कि.ची 2300 कच्चे रसायन 300 लि. गावठी हातभट्टीची तयार दारु
सदरची कारवाई मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील साो. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

पोलीस अधीक्षक, अहमदनगर
यांचे करीता

बातमी शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे